झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील मनू आणि अनिकेतची लव्हस्टोरी आणि या दोघांच्या संसारात समरची होणारी ढवळाढवळ चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता आशय कुलकर्णी आणि शशांक केतकर हे मुख्य भूमिकेत आहेत. तन्वी आणि आशय या दोघांची फ्रेश जोडी देखील घराघरात सर्वांची आवडती जोडी ठरली. मालिकेचं वेगळं कथानक आणि त्यातील कलाकार यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे आशयने सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका पोस्टवरून कळते.
Snehalvo
#PahileNaMiTula #AashayKulkarni #TanviMundle #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber